पंतप्रधान मोदी रविवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. झाडग्राममध्ये त्यांनी रॅली घेतली. यावेळी वाटेत ते ...
पंतप्रधान मोदी रविवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. झाडग्राममध्ये त्यांनी रॅली घेतली. यावेळी वाटेत ते एका दुकानावर थांबले आणि झालमुडी खाल्ली. झालमुडी बनवताना दुकानदाराने विचारले की, तुम्ही कांदा खा ...