नाशिकच्या सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने ...
नाशिकच्या सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाल्याने तो थेट पुढच्या इको कारवर जाऊन आदळला. या जोरदार धडकेमुळे ती कार आणखी एका पुढच्या ट्रकमध्ये घुसल ...