सातारा शहरासाठी जीवनदायी ठरणारे कास धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या ...
सातारा शहरासाठी जीवनदायी ठरणारे कास धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे ...