सुखाच्या सरी: मान्सून पुण्यात, 48 तासांत मुंबईत पोहोचणार, अखेर मान्सून सक्रिय झाल्याने राज्याला मोठा दिलासा

सुखाच्या सरी:  मान्सून पुण्यात, 48 तासांत मुंबईत पोहोचणार, अखेर मान्सून सक्रिय झाल्याने राज्याला मोठा दिलासा

  • Marathi News
  • National
  • Monsoon In Pune, Will Reach Mumbai In 48 Hours, Big Relief For The State As Monsoon Finally Becomes Active

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

१४ दिवसांच्या सुस्तीनंतर अखेर मान्सून सोमवारी पुढे सरकला. पश्चिम किनारपट्टीवर मुंबईपासून २० किमी दूर अलिबागपर्यंत तो पोहोचला. तसेच रायगड, पुण्यातही दाखल झाला. पुढील २४ ते ४८ तासांत मुंबईत प्रवेश शक्य आहे. असे असले तरी, मान्सूनचे वारे कमकुवत आहेत. अशा स्थितीत, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मान्सूनसाठी आणखी एक आठवडा वाट पाहावी लागेल.

मुंबईसह मराठवाड्यात पुढील ६ दिवस पावसाचे

हवामान विभागानुसार, पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनच्या वाऱ्यांना अरबी समुद्रातून सतत बाष्प मिळत आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर मुंबईसह मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मुसळधार ते तुरळक पाऊस पडेल. दरम्यान, मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, गडचिरोलीतही काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस झाला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp