पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगनाजवळ बंगालच्या उपसागरात बुडालेल्या एका ट्रॉलरमधून आठ दिवसांनंतर नऊ मच्छिमा ...
पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगनाजवळ बंगालच्या उपसागरात बुडालेल्या एका ट्रॉलरमधून आठ दिवसांनंतर नऊ मच्छिमारांचे मृतदेह सापडले आहेत. सहा मच्छिमार अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. 'जय माँ काली' ...