एक गाव जिथे सापांशी खेळतात मुले: माणसांना बसण्यासाठी फ्रीज; रुग्णालयात बदललेली बाळं, 38 वर्षांनी कुटुंबाला भेटली

एक गाव जिथे सापांशी खेळतात मुले:  माणसांना बसण्यासाठी फ्रीज; रुग्णालयात बदललेली बाळं, 38 वर्षांनी कुटुंबाला भेटली



महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे, जिथे मुलं विषारी सापांसोबत खेळतात. तर, जपानमध्ये उष्णतेपासून वाचण्यासाठी माणसांना बसता येईल असा फ्रिज बनवण्यात आला आहे. तिकडे, अमेरिकेत 38 वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये बदलले गेलेले दोन मुलं, एका ख्रिसमस गिफ्टमुळे त्यांच्या खऱ्या कुटुंबाला भेटले. राजस्थानमध्ये 15 वर्षांच्या मुलीने 35 हजार माचिसच्या डब्यांचे म्युझियम बनवले. तर, जपानमध्ये भुताच्या घरात रात्र घालवण्यासाठी लोकांना हजारो रुपये दिले जात आहेत. आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 रंजक बातम्या जाणून घेऊया…
तर ह्या होत्या आजच्या मनोरंजक बातम्या, उद्या पुन्हा भेटू काही आणखीनच रंजक आणि हटके बातम्यांसह… खबर हटकेला आणखी चांगले बनवण्यासाठी आम्हाला तुमचा अभिप्राय हवा आहे. यासाठी येथे क्लिक करा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »