जावयाने सासूशी केले लग्न: ‘गाडी तुझा भाऊ चालवेल’ म्हणत अज्ञात व्यक्तीने चोरली दुचाकी; चोर चोरी करण्यास आला अन् तिथेच झोपला

जावयाने सासूशी केले लग्न:  ‘गाडी तुझा भाऊ चालवेल’ म्हणत अज्ञात व्यक्तीने चोरली दुचाकी; चोर चोरी करण्यास आला अन् तिथेच झोपला



उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने पत्नीला सोडून आपल्या सासूशी लग्न केले. तर, हरियाणामध्ये एका अनोळखी व्यक्तीने ‘गाडी तुझा भाऊ चालवेल’ असे म्हणून बाईक मागितली आणि त्यानंतर तो बाईक घेऊन पळून गेला. इकडे, मध्य प्रदेशात एक चोर एसी-फ्रिजच्या गोदामात चोरी करण्यासाठी घुसला आणि तिथेच झोपला. छत्तीसगडच्या 23 वर्षीय चारु पांडे यांनी 19 स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या, त्यांच्या या यशाबद्दल त्यांना राष्ट्रपती सन्मानित करतील. तर, उत्तर प्रदेशमध्येच बुलेट न मिळाल्याने निकाहाच्या 5 तासांनंतरच घटस्फोट झाला. विशेष म्हणजे, 12 तासांनंतर मुलगी आणि मुलाचे वेगवेगळे लग्नही झाले. आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 रंजक बातम्या जाणून घेऊया…

तर ह्या होत्या आजच्या मनोरंजक बातम्या, उद्या पुन्हा भेटू काही आणखी रंजक आणि हटके बातम्यांसह… खबर हटकेला आणखी चांगले बनवण्यासाठी आम्हाला तुमचा अभिप्राय हवा आहे. यासाठी येथे क्लिक करा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp