मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात बुधवारी थाडौ बॅप्टिस्ट असोसिएशन (TBA) च्या तीन चर्च नेत्यांची गोळ्या झाडून ...
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात बुधवारी थाडौ बॅप्टिस्ट असोसिएशन (TBA) च्या तीन चर्च नेत्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. इतर 5 जण जखमी झाले आहेत. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी दबा धरून हा हल्ला केला ...