Doonited Maharashtra

Doonited Maharashtra is dedicated to delivering comprehensive news, analysis, and stories from across Maharashtra. From Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Aurangabad, Kolhapur, and emerging regions, we cover politics, governance, business, education, agriculture, infrastructure, culture, social issues, and public affairs that shape the state’s future.

Our focus extends beyond headlines to provide ground reports, research-based analysis, exclusive stories, community voices, and developments that impact citizens across urban and rural Maharashtra. Whether it is government policies, economic growth, civic issues, cultural heritage, tourism, environmental concerns, or inspiring local achievements, Doonited Maharashtra brings readers accurate, relevant, and insightful coverage.

Stay informed with the latest Maharashtra news, expert perspectives, and in-depth reporting from the heart of the state through Doonited Maharashtra — News That Matters, Voices That Inspire.

सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:  ‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले – Nagpur News

सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या: ‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले – Nagpur News

‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक द...
Read more
रमेश माटेंनी रायपूरमध्ये 100 किलो वजन उचलले:  सत्तराव्या वर्षी दोन सुवर्णपदके पटकावली – Nagpur News

रमेश माटेंनी रायपूरमध्ये 100 किलो वजन उचलले: सत्तराव्या वर्षी दोन सुवर्णपदके पटकावली – Nagpur News

नागपूर: पश्चिम नागपूरचे ७० वर्षीय रमेश माटे यांनी छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित ‘मिनी इंडियाबुल्स पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. त्यांनी १०० किलो वजन उचलून ही कामगिरी केली. माटे हे पश्चिम नागपूर नागरिक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि रामनगर व्यायामशाळेचे आज...
Read more
डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार:  मोर्शी, वरुड रुग्णालयातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरव – Amravati News

डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार: मोर्शी, वरुड रुग्णालयातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरव – Amravati News

मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शस्त्रक्रिया आणि रक्तदानाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल तसेच दोन्ही रुग्णालयांच्या कायापालटासाठी त्यांना गौरविण्यात आले. हा सत्कार श्र...
Read more
अचलपुरात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले दालनाची मागणी:  नगरसेविका अपर्णा रोडेंनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले – Amravati News

अचलपुरात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले दालनाची मागणी: नगरसेविका अपर्णा रोडेंनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले – Amravati News

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रेरणादायी दालन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका अपर्णा जितेंद्र रोडे यांनी ही मागणी केली असून, त्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे. हे निवे...
Read more
मोर्शी कॉलनी परिसरात पाणी टंचाई, गढूळ पाण्याचा पुरवठा:  नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन, 5 दिवसांत शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा – Amravati News

मोर्शी कॉलनी परिसरात पाणी टंचाई, गढूळ पाण्याचा पुरवठा: नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन, 5 दिवसांत शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा – Amravati News

मोर्शी शहरातील कॉलनी परिसरात नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना अनियमित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसह स्थानिकांनी नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने यांना निवेदन दिले. येत्या पाच दिवसांत शुद्ध व मुबलक पाणी न...
Read more
तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…:  मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे? – Dharashiv News

तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…: मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे? – Dharashiv News

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात उघडलेली धडक मोहीम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक पानाच्या टपऱ्या बंद असल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थांत भेसळ केल्याचे उघडकीस आल्यास थेट मकोका अं...
Read more
अधिकाऱ्यांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित:  सीईओ सत्यम गांधींनी घेतला विकास योजनांचा आढावा – Amravati News

अधिकाऱ्यांवर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित: सीईओ सत्यम गांधींनी घेतला विकास योजनांचा आढावा – Amravati News

अमरावती जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे उत्तरदायित्व संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शनिवारी, सुटीच्या दिवशी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित कामांचा निपटारा...
Read more
मानवाधिकार असोसिएशनची आयुक्तांकडे तक्रार, नगरपालिका प्रशासनावर चालढकलचा आरोप:  अचलपूर नगर परिषदेतील अनियमिततेवर कारवाईची मागणी – Amravati News

मानवाधिकार असोसिएशनची आयुक्तांकडे तक्रार, नगरपालिका प्रशासनावर चालढकलचा आरोप: अचलपूर नगर परिषदेतील अनियमिततेवर कारवाईची मागणी – Amravati News

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनावर कामकाजात चालढकल केल्याचा आरोप करत तक्रार केली आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून, न.प. प्रशासन विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अचलपूर...
Read more
TMC खासदारांचे दोन्ही गट लोकसभा अध्यक्षांना भेटले:  अभिषेक यांची मागणी- वेगळ्या गटाला मान्यता देऊ नका, बंडखोरांची भाजप बंगाल प्रभारींच्या घरी बैठक

TMC खासदारांचे दोन्ही गट लोकसभा अध्यक्षांना भेटले: अभिषेक यांची मागणी- वेगळ्या गटाला मान्यता देऊ नका, बंडखोरांची भाजप बंगाल प्रभारींच्या घरी बैठक

दिल्लीत तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर नेत्या काकोली घोष दस्तीदार, शताब्दी रॉय आणि त्यांच्यासोबत इतर नेते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यापूर्वी बंडखोर गटाची केंद्रीय मंत्री आणि बंगालमध्ये भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या घरी बैठकही झाली. दुसरीकडे, TMC चे खासदार कीर्त...
Read more
शाळा 15 ऐवजी 30 जूनपासून सुरू:  विदर्भातील उष्णतामान, न्यायालयीन निर्देशामुळे शिक्षण विभागाचा निर्णय – Amravati News

शाळा 15 ऐवजी 30 जूनपासून सुरू: विदर्भातील उष्णतामान, न्यायालयीन निर्देशामुळे शिक्षण विभागाचा निर्णय – Amravati News

अमरावती जिल्ह्यातील सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू होतील. विदर्भातील सध्याचे उष्णतामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे....
Read more
MP- मुरैना येथे ट्रेनखाली येऊन 4 प्रवाशांचा मृत्यू:  यामध्ये 3 महिला, एक मूल; आगीच्या अफवेमुळे उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनखाली आले

MP- मुरैना येथे ट्रेनखाली येऊन 4 प्रवाशांचा मृत्यू: यामध्ये 3 महिला, एक मूल; आगीच्या अफवेमुळे उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनखाली आले

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात ट्रेनखाली चिरडून 4 लोकांचा मृत्यू झाला. मोबाइल स्फोट होऊन आग लागल्याच्या अफवेनंतर उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमधून काही प्रवासी घाबरून खाली उतरले. यापैकी चार प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनची धडक बसली. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार...
Read more
उपोषण लय बेकार, हाडं ठिसूळ होतात!:  सरकारने चर्चेला बोलावल्यास मार्ग काढावा; मनोज जरांगेंचा रोहित पवारांना मोलाचा सल्ला – Solapur News

उपोषण लय बेकार, हाडं ठिसूळ होतात!: सरकारने चर्चेला बोलावल्यास मार्ग काढावा; मनोज जरांगेंचा रोहित पवारांना मोलाचा सल्ला – Solapur News

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आ...
Read more
वाशिममध्ये हृदयद्रावक घटना:  पत्नीसह दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून स्वतःने घेतला गळफास, नेमके प्रकरण काय? – Akola News

वाशिममध्ये हृदयद्रावक घटना: पत्नीसह दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून स्वतःने घेतला गळफास, नेमके प्रकरण काय? – Akola News

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूची एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वडिलांनी प्रथम आपली पत्नी आणि दोन मुलांना विहिरीत ढकलून दिले व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, मृत महिलेच्या भावाने या घटनेवर...
Read more
भारतीय सैन्याने दूर केल्या गुलामगिरीच्या काळातील खुणा:  आता परेडमध्ये रिव्ह्यूइंग अधिकारी तलवार ठेवणार नाही; प्रथमच फॉर्मल ड्रेसमध्ये बंदी जॅकेटचा समावेश

भारतीय सैन्याने दूर केल्या गुलामगिरीच्या काळातील खुणा: आता परेडमध्ये रिव्ह्यूइंग अधिकारी तलवार ठेवणार नाही; प्रथमच फॉर्मल ड्रेसमध्ये बंदी जॅकेटचा समावेश

भारतीय लष्कराने जवानांच्या गणवेशातून गुलामगिरीच्या काळातील खुणा काढून टाकल्या आहेत. 174 पानांच्या नवीन ‘आर्मी युनिफॉर्म-2026’ पुस्तकात वसाहतवादी काळातील नियमांमध्येही बदल केले आहेत. हे बदल भारताच्या सार्वभौम ओळखीनुसार आणि राष्ट्रीय भावनेनुसार करण्यात आले आहेत, असे लष्कराने म्हटले आहे. नवीन न...
Read more
पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा घरफोडी:  7.38 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, पोलिसांकडून तपास सुरू – Pune News

पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा घरफोडी: 7.38 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, पोलिसांकडून तपास सुरू – Pune News

पुणे शहरातील हडपसरमधील एका उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एका सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील ७ लाख ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३९ वर्षीय महिला ह...
Read more
गोदावरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघींचा अंत:  दोन सख्ख्या बहिणींना वाचवताना चुलत बहीणही बुडाली, परभणीतील घटना – Parbhani News

गोदावरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघींचा अंत: दोन सख्ख्या बहिणींना वाचवताना चुलत बहीणही बुडाली, परभणीतील घटना – Parbhani News

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मोहळा येथे आज, रविवार (१४ जून) रोजी सकाळी गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, या दोघींना डोळ्यांदेखत बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी नदी...
Read more
कॉकरोच जनता पार्टीचे 2 शहरांत आंदोलन:  हैदराबादेत वांगचुक सहभागी, दीपके बेंगळुरूत; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

कॉकरोच जनता पार्टीचे 2 शहरांत आंदोलन: हैदराबादेत वांगचुक सहभागी, दीपके बेंगळुरूत; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Marathi News National Cockroach Party Protests In Hyderabad & Bengaluru; Dharmendra Pradhan Resignation Demand बेंगळुरू49 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) आज संध्याकाळी 4 वाजता बेंगळुरूमध्ये आंदोलन करेल. या आंदोलनात अभिनेता प्रकाश राज देखील सहभागी होतील. तत्पूर्वी, हैदराबादमध्ये आंदो...
Read more
बोरीवली स्थानकाचा पुनर्विकास करा अन् थेट ‘बोरीवली-कल्याण’ लोकल सुरू करा:  आमदार संजय उपाध्याय यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र – Mumbai News

बोरीवली स्थानकाचा पुनर्विकास करा अन् थेट ‘बोरीवली-कल्याण’ लोकल सुरू करा: आमदार संजय उपाध्याय यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र – Mumbai News

मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, बोरीवली स्थानक हे मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून, येथ...
Read more
आता गाड्या 100% इथेनॉलवर चालतील, सरकारची मंजुरी:  गडकरी म्हणाले- 6 आठवड्यांत गाड्या लॉन्च, प्रदूषण व पेट्रोल खर्च होईल कमी

आता गाड्या 100% इथेनॉलवर चालतील, सरकारची मंजुरी: गडकरी म्हणाले- 6 आठवड्यांत गाड्या लॉन्च, प्रदूषण व पेट्रोल खर्च होईल कमी

केंद्र सरकारने देशात 100% शुद्ध इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार, 13 जून रोजी नागपूर येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या निर्णयाशी संबंधित नियम आणि नियमावलीला अंतिम रूप देणाऱ्या फाईलवर...
Read more
मालवीय नगर अग्निकांडातील पीडितेचा आरोप:  बांगलादेशात मृतदेह पाठवण्यासाठी ₹1.8 लाख घेतले, मोफत व्यवस्थेचे आश्वासन होते

मालवीय नगर अग्निकांडातील पीडितेचा आरोप: बांगलादेशात मृतदेह पाठवण्यासाठी ₹1.8 लाख घेतले, मोफत व्यवस्थेचे आश्वासन होते

दिल्लीतील मालवीय नगरमधील फ्लोरिश स्टेज हॉटेलमधील आगीच्या दुर्घटनेतून वाचलेल्या एका बांगलादेशी नागरिकाने मृतांचे मृतदेह बांगलादेशात पाठवण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. पीडित शमिया चौधरी यांनी सांगितले की, सुरुवातीला सरकारकडून मृतदेह मोफत मायदेशी पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु...
Read more
फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई:  1,545 दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी दिपक पवार निलंबित – Kolhapur News

फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई: 1,545 दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी दिपक पवार निलंबित – Kolhapur News

संयुक्त महाराष्ट्रासाठी कोणी छातीवर गोळ्या घेतल्या हे सर्वांना माहिती आहे. राऊत तुम्ही संयुक्त ​सातारा जिल्ह्यातील फलटण येथील क्रमांक 2 चे सह दुय्यम निबंधक वर्ग-2 दिपक सावळा पवार यांच्यावर महाराष्ट्र शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. महसूल व वन विभागाने 11 जून...
Read more
डेहराडूनमध्ये बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येनंतर गोंधळ:  घरांना आग लावण्यात आली, दगडफेक; इंटरनेट बंद, हत्येच्या प्रकरणात 4 जणांना अटक

डेहराडूनमध्ये बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येनंतर गोंधळ: घरांना आग लावण्यात आली, दगडफेक; इंटरनेट बंद, हत्येच्या प्रकरणात 4 जणांना अटक

Marathi News National Bajrang Dal Leader Vinod Kashyap Killed In Dehradun Clash, Tension Erupts In Sahaspur अभिषेक कुमार, देहरादून28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमधील डेहराडून येथे हिंदू आणि मुस्लिम पक्षांमधील वादामध्ये बजरंग दलाच्या एका नेत्याची हत्या करण्यात आली. यानंतर विकासनगरच्या सहसपूर पोलीस स...
Read more
खासदार भाऊसाहेब वाकचौरे ‘नॉट रिचेबल’:  पीएलाही पत्ता नाही, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीपूर्वी मातोश्रीवर धाकधूक वाढली – Mumbai News

खासदार भाऊसाहेब वाकचौरे ‘नॉट रिचेबल’: पीएलाही पत्ता नाही, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीपूर्वी मातोश्रीवर धाकधूक वाढली – Mumbai News

महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळातून आज रविवारी (१४ जून) पुन्हा एकदा एका मोठ्या आणि खळबळजनक भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारा...
Read more
IG च्या मानेवर दगड लागला, पोलिसांकडून गोळीबार:  अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाटलीपुत्र स्टेशनवर उमेदवारांच्या गोंधळाचे 15 फोटो

IG च्या मानेवर दगड लागला, पोलिसांकडून गोळीबार: अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाटलीपुत्र स्टेशनवर उमेदवारांच्या गोंधळाचे 15 फोटो

पाटलीपुत्र रेल्वे स्टेशनवर शिपाई भरती परीक्षेच्या उमेदवारांनी रात्री उशिरा जोरदार गोंधळ घातला. व्यवस्थेवर नाराज झालेले विद्यार्थी ट्रेनच्या इंजिनवर चढले. विद्यार्थ्यांनी ट्रॅकवर उतरून गाड्या थांबवल्या. प्रवासी गाड्यांवर दगडफेकही करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही दगड फेकण्यात आले. यात सेंट्र...
Read more
डिंपल म्हणाल्या- अदितीवरील कमेंट्समागे भाजप:  आता लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू; अखिलेश म्हणाले- पोलिसांना आरोपींना शोधता येत नसेल, तर आम्ही मदत करू

डिंपल म्हणाल्या- अदितीवरील कमेंट्समागे भाजप: आता लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू; अखिलेश म्हणाले- पोलिसांना आरोपींना शोधता येत नसेल, तर आम्ही मदत करू

अदितीसंबंधी जी विधाने झाली आहेत, त्यामुळे ते खूप अस्वस्थ आहेत. असे भाजपवाले म्हणत आहेत. हे सर्व लोक तुमची दिशाभूल करत आहेत. ही जी वक्तव्ये झाली आहेत, ती भाजपच्या लोकांनीच करवून घेतली आहेत, पण आपल्याला लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही. कारण यामागे खरे कारण राम मंदिरातील चोरीचे आहे. या मुद्यावरून लक्ष हटवण्या...
Read more
रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस:  प्रकृती खालावली; सरकारला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम, उद्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर ठिय्या – Solapur News

रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस: प्रकृती खालावली; सरकारला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम, उद्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर ठिय्या – Solapur News

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पंढरपूर...
Read more
विंध्य हर्बलच्या उत्पादनांचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात:  35% नमुने अयशस्वी झाल्याचा दावा, वैज्ञानिकाला सेवेतून काढण्याची शिफारस

विंध्य हर्बलच्या उत्पादनांचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात: 35% नमुने अयशस्वी झाल्याचा दावा, वैज्ञानिकाला सेवेतून काढण्याची शिफारस

विंध्य हर्बलच्या उत्पादनांचे नमुने फेल ठरल्यामुळे आणि येथे सुरू असलेल्या वादामुळे हर्बल उत्पादनांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर, येथे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. दीपक द्विवेदी यांची सेवा समाप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. द्विवेदी यांच्यावर आरोप आहे की...
Read more
कारला लागलेल्या आगीत 2 तरुण जिवंत जळाले; VIDEO:  डंपरने स्कॉर्पिओला 500 मीटर नेले फरफटत; रायपूरहून हरियाणाला येताना झाला अपघात

कारला लागलेल्या आगीत 2 तरुण जिवंत जळाले; VIDEO: डंपरने स्कॉर्पिओला 500 मीटर नेले फरफटत; रायपूरहून हरियाणाला येताना झाला अपघात

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे शनिवारी संध्याकाळी भरधाव हायवा डंपर आणि स्कॉर्पिओची धडक झाली. त्यात हरियाणामधील 2 तरुणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओला आग लागली. दोन्ही तरुण वाहनातच अडकले. जबलपूरपासून सुमारे 30 किमी दूर असलेल्या बरेला येथील शारदा मंदिराच्या जवळ हा अपघात झाला. एएसपी सूर्यका...
Read more
अखिलेश यांच्या मुलीवरील टिप्पणीमुळे योगी संतप्त:  FIR दाखल; व्हिडिओमध्ये जाणून घ्या अदितीवरील टिप्पणीचा संपूर्ण वाद

अखिलेश यांच्या मुलीवरील टिप्पणीमुळे योगी संतप्त: FIR दाखल; व्हिडिओमध्ये जाणून घ्या अदितीवरील टिप्पणीचा संपूर्ण वाद

सपा प्रमुख अखिलेश यादव यांची कन्या अदिती यादव यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर मुख्यमंत्री योगी यांनीही कठोर भूमिका घेतली. मात्र, योगी अखिलेश यांना घेरण्याची संधीही सोडली नाही. वादाची सुरुवात सोशल मीडियावर अदिती यादव यांच्याबद्दल केलेल्या काही आक्षेपार्ह पोस्टमुळे झाली होती. या प...
Read more
TMC चे बंडखोर MP उद्या लोकसभाध्यक्षांना भेटणार:  ममतांनी सायनी घोष, माला रॉय यांची पदे काढली; दोघीही दिल्लीला रवाना

TMC चे बंडखोर MP उद्या लोकसभाध्यक्षांना भेटणार: ममतांनी सायनी घोष, माला रॉय यांची पदे काढली; दोघीही दिल्लीला रवाना

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षातील २० बंडखोर खासदार सोमवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. हा बंडखोर गट ‘खरा तृणमूल काँग्रेस’ म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. या गटाचा भाग असलेल्या सायनी घोष आणि माला रॉय या खासदारांनी रविवारी सकाळीच दिल्लीसाठी प्...
Read more
दिव्य मराठी स्टिंग:  सायबर ठग वापरतात मुंबईतल्या चाेर बाजारातील माेबाइलचा डेटा, ई-कचऱ्यातून डेटा चाेरीचे रॅकेट – Mumbai News

दिव्य मराठी स्टिंग: सायबर ठग वापरतात मुंबईतल्या चाेर बाजारातील माेबाइलचा डेटा, ई-कचऱ्यातून डेटा चाेरीचे रॅकेट – Mumbai News

घरातील फुटलेला किंवा पूर्णपणे डेड मोबाइल भंगार समजून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे विकणे धोक्याची घंटा ठरत आहे. हा डेड फोन सायबर गुन्हेगारांसाठी कोट्यवधींची खाण आहे. असे मोबाइल तोकड्या किमतीत वा प्लास्टिक वस्तूंच्या बदल्यात विकत घेऊन त्यांची रॅम मुंबईतील कामाठीपुरातीलचोर बाजारातून थेट चीन, हाँगका...
Read more
ऑटो चालक राम मंदिर व्यवस्थापनात कसा आला:  टिन्नू यादववर देणग्या चोरल्याचा आरोप; 28 वर्षांपूर्वी आला होता चंपत रायच्या संपर्कात

ऑटो चालक राम मंदिर व्यवस्थापनात कसा आला: टिन्नू यादववर देणग्या चोरल्याचा आरोप; 28 वर्षांपूर्वी आला होता चंपत रायच्या संपर्कात

Marathi News National Ayodhya Ram Mandir Donation Theft Accusation; Tinnu Yadav Champat Rai Connection सचिन मुद्गल/संतोष सिंह/अयोध्या16 तासांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगींच्या चोरीनंतर देशभरात टिन्नू यादव चर्चेत आहे. सांगालया गेले तर टिन्नू ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा खास सहकारी...
Read more
CBI च्या रडारवर हरियाणा केडरचा IPS अधिकारी:  औषध घोटाळ्यात दिलासा दिल्याचा ठपका, PI मार्फत 3 कोटींचा व्यवहार

CBI च्या रडारवर हरियाणा केडरचा IPS अधिकारी: औषध घोटाळ्यात दिलासा दिल्याचा ठपका, PI मार्फत 3 कोटींचा व्यवहार

पुडुचेरीशी संबंधित 5 कोटी रुपयांच्या बनावट औषध घोटाळ्यातील मुख्य आरोपीला चौकशीत दिलासा देण्यासाठी हरियाणा कॅडरच्या 2012 बॅचच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे. आरोपीसोबत 3 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे. सीबीआयच्या रडारवर आलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याची ओळख पटली आहे, परंतु स...
Read more
दुचाकीस्वाराच्या डोक्यात शिरले बाईकचे फुटरेस्ट:  कटरने कापून काढले, बालोदमध्ये ओव्हरटेक करताना अपघात; VIDEO

दुचाकीस्वाराच्या डोक्यात शिरले बाईकचे फुटरेस्ट: कटरने कापून काढले, बालोदमध्ये ओव्हरटेक करताना अपघात; VIDEO

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात शनिवारी बसला ओव्हरटेक करत असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुसऱ्या दुचाकीचे फुटरेस्ट नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात घुसले. खूप प्रयत्नांनंतर कटरच्या मदतीने फुटरेस्ट कापून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त...
Read more
जमिनीवर ताबा मिळवून देण्यासाठी 40 हजारांची लाच, व्हिडिओ:  काम न झाल्याने पैसे परत मागितले; पोलिस म्हणाला- देणार नाही, काय करायचे ते करा

जमिनीवर ताबा मिळवून देण्यासाठी 40 हजारांची लाच, व्हिडिओ: काम न झाल्याने पैसे परत मागितले; पोलिस म्हणाला- देणार नाही, काय करायचे ते करा

छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात एका हेड कॉन्स्टेबलवर जमीन ताब्यात मिळवून देण्याच्या नावाने 40 हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणत आहे की, ‘एसपीकडे तक्रार करा, मी पैसे परत करणार नाही. मला...
Read more
MBBS चे 2 विद्यार्थी ग्वाल्हेरच्या तिघरा धरणात बुडाले:  एक मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू; प्रतिबंधित क्षेत्रात पिकनिकसाठी गेले होते

MBBS चे 2 विद्यार्थी ग्वाल्हेरच्या तिघरा धरणात बुडाले: एक मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू; प्रतिबंधित क्षेत्रात पिकनिकसाठी गेले होते

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील गजराराजा मेडिकल कॉलेज (GRMC) च्या एमबीबीएस द्वितीय वर्षाचे दोन विद्यार्थी शनिवारी संध्याकाळी तिघरा धरणात बुडाले. दोन्ही मित्रांचा पाय घसरल्याने ते 40-50 फूट खोल पाण्यात बुडाले. ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी 7 वाजता धरणाच्या कच्ची पार परिसरात घडली. येथे सामान्य नागरिकांच्...
Read more
8 लोकांच्या मृत्यूच्या आरोपीची दिल्ली-जयपूरमध्ये मालमत्ता:  कधीकाळी मजुरी करत होता, आज 5 राज्यांमध्ये कारखाने, वडील म्हणाले- माझा मुलगा बेपत्ता

8 लोकांच्या मृत्यूच्या आरोपीची दिल्ली-जयपूरमध्ये मालमत्ता: कधीकाळी मजुरी करत होता, आज 5 राज्यांमध्ये कारखाने, वडील म्हणाले- माझा मुलगा बेपत्ता

जयपूरमधील फटाका कारखान्यात झालेल्या आगीत 8 लोकांच्या मृत्यूचा आरोपी फिरोज कधीकाळी स्वतः फटाका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होता. दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी आल्यामुळे त्याची नोकरी गेली होती. त्यानंतर त्याने केवळ जयपूरमध्येच नव्हे, तर 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये फटाक्यांचे अवैध कारखाने उघडले. आगीच...
Read more
अनाथ बालकांच्या आरोग्यासाठी मामाच्या गावाला जाऊ या उपक्रम:  विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेने स्विकारले सामाजिक दायित्व‎ – Akola News

अनाथ बालकांच्या आरोग्यासाठी मामाच्या गावाला जाऊ या उपक्रम: विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेने स्विकारले सामाजिक दायित्व‎ – Akola News

महानगरातील विविध अनाथ व निराधार गृहात राहणाऱ्या व त्याचप्रमाणे आई-वडिलांचे छत्र हरवून आपल्या नातलगांकडे राहत असणाऱ्या स्वनाथ बालकांसाठी विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या “मामाच्या गावाला जाऊ या’ या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. या बालकांवर विविध संस्काराचे रोपण करण्यात येत असल...
Read more
बिहार शिपाई भरती परीक्षा- स्टेशनवर विद्यार्थ्यांची तोडफोड-दगडफेक:  ट्रेन्स थांबवल्या, पोलिसांचा हवेत गोळीबार; व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ

बिहार शिपाई भरती परीक्षा- स्टेशनवर विद्यार्थ्यांची तोडफोड-दगडफेक: ट्रेन्स थांबवल्या, पोलिसांचा हवेत गोळीबार; व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ

आजपासून बिहारमध्ये शिपाई भरती परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावर उमेदवारांनी रेल्वे गाड्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने संतापून रेल्वे रुळांवर आंदोलन केले. संतप्त विद्यार्थ्यांनी अनेक गाड्या थांबवल्या. दगडफेक केली आणि परीक्षा विशेष गाडीची तोडफोडही केली. घटनास्थळी...
Read more
व्यसनाचे केंद्र बनत आहे ईशान्येकडील राज्य मिझोरम:  म्यानमारमधून नशेचे थेट घरपोच वितरण, 3 वर्षांत सुमारे 4000 किलो ड्रग्ज जप्त

व्यसनाचे केंद्र बनत आहे ईशान्येकडील राज्य मिझोरम: म्यानमारमधून नशेचे थेट घरपोच वितरण, 3 वर्षांत सुमारे 4000 किलो ड्रग्ज जप्त

रात्रीचे साधारण साडेअकरा वाजले आहेत. मिझोरमची राजधानी आयझॉलमध्ये पारा घसरत आहे आणि रस्ते जवळजवळ निर्मनुष्य आहेत. पण, या शांततेत साधे कपडे घातलेले काही तरुण हातात टॉर्च आणि लाकडी काठ्या घेऊन दिसले. विचारल्यावर कळले की हे पोलीस नसून, ‘यंग मिझो असोसिएशन’ (YMA) चे स्वयंसेवक आहेत, जे राज्यात पसरत...
Read more
5.50 कोटींची जलजीवन योजना रखडली:  साकोराकर तहानलेलेच, दूषित पाणीपुरवठा आणि अनियमिततेच्या आरोपांनी योजना वादात‎ – Nashik News

5.50 कोटींची जलजीवन योजना रखडली: साकोराकर तहानलेलेच, दूषित पाणीपुरवठा आणि अनियमिततेच्या आरोपांनी योजना वादात‎ – Nashik News

नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गावाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ‘हर घर...
Read more
बियाणे प्रणालीसाठी नवा जागतिक मंच:  ब्रिक्स कृषिमंत्र्यांच्या परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय

बियाणे प्रणालीसाठी नवा जागतिक मंच: ब्रिक्स कृषिमंत्र्यांच्या परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News National New Global Platform For Seed Systems, Important Decisions At BRICS Agriculture Ministers’ Conference इंदूर2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ब्रिक्स देशांनी अन्न सुरक्षा, शेतकऱ्यांचे हक्क, डिजिटल शेती आणि हवामान बदलास अनुकूल शेतीबाबत अनेक संयुक्त उपक्रमांची घोषणा शनिवारी केली. यामध्ये...
Read more
‘एल निनो’च्या संकटामुळे मोठा निर्णय:  धरणांमधील पाण्याचे आवर्तन तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश – Maharashtra News

‘एल निनो’च्या संकटामुळे मोठा निर्णय: धरणांमधील पाण्याचे आवर्तन तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश – Maharashtra News

भारतीय हवामान विभागाने यंदा ‘एल निनो’ परिस्थितीमुळे राज्यात पर्जन्यमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत खबरदारीचा उपाय म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध धरणे, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्यासाठी संरक्षित क...
Read more
हिंगोलीत पहिल्याच जोरदार पावसाने दाणादाण:  कळमनुरी-वसमत तालुक्यात केळी पिकाचे नुकसान, पहेणीत 60 ते 70 घरांवरील पत्रे उडाली – Hingoli News

हिंगोलीत पहिल्याच जोरदार पावसाने दाणादाण: कळमनुरी-वसमत तालुक्यात केळी पिकाचे नुकसान, पहेणीत 60 ते 70 घरांवरील पत्रे उडाली – Hingoli News

हिंगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे चांगली दाणादाण उडाली असून कळंबोली व वसमत तालुक्यातील अनेक भागांमध्ये केळी पिकाची प्रचंड नुकसान झाले आहे तर हिंगोली तालुक्यातील पहिली गावांमध्ये 70 ते 80 घरावरील टीन पत्रे उडून गेल्यामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे...
Read more
आरपीएफ नांदेडकडून रेल्वे आग प्रकरणाचा 15 दिवसांत उलगडा:  आरोपीला वाशीममधून अटक; 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी – Hingoli News

आरपीएफ नांदेडकडून रेल्वे आग प्रकरणाचा 15 दिवसांत उलगडा: आरोपीला वाशीममधून अटक; 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी – Hingoli News

हिंगोली रेल्वे स्थानकावर २७ मे २०२६ रोजी नरखेड–काचेगुडा इंटरसिटी एक्सप्रेसच्या एका डब्यातील शौचालयात आग लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सखोल चौकशी करून वाशिम येथे एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी चालवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरखेड काचिगुडा इंटरसिटी एक...
Read more
लातूर–नांदेड महामार्गावर भीषण तिहेरी अपघात!:  कंटेनर, कार आणि दुचाकीची धडक; बालकासह तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी – Nanded News

लातूर–नांदेड महामार्गावर भीषण तिहेरी अपघात!: कंटेनर, कार आणि दुचाकीची धडक; बालकासह तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी – Nanded News

लातूर–नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील आलगरवाडी पाटीजवळ शुक्रवारी एक अत्यंत भीषण आणि थरारक तिहेरी अपघात घडला. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत एका लहान मुलासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की, वाहनांचा चक्काचूर...
Read more
ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत भडका:  पदावरून हटवताच जिल्हाप्रमुखाकडून कार्यालयाची तोडफोड, सामानही काढून नेले – Nagpur News

ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत भडका: पदावरून हटवताच जिल्हाप्रमुखाकडून कार्यालयाची तोडफोड, सामानही काढून नेले – Nagpur News

एकीकडे मुंबईत ‘ऑपरेशन टायगर’च्या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी उद्या, १४ जून रोजी ‘मातोश्री’वर सर्व खासदारांची आणीबाणीची बैठक बोलावली असताना, दुसरीकडे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आणि नाराजीचा राज्यभर मोठा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. गडचिरोलीत जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती होताच माज...
Read more
योगींनी राममंदिराच्या देणगीच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली:  मंदिरातील कर्मचाऱ्याच्या घरी ₹10 लाख मिळाले

योगींनी राममंदिराच्या देणगीच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली: मंदिरातील कर्मचाऱ्याच्या घरी ₹10 लाख मिळाले

Marathi News National Ayodhya, Ram Mandir, Donation, Nripendra Misra, Ram Mandir Construction Committee Meeting अयोध्या7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरात अर्पण केलेल्या 7 कोटी रुपयांच्या चोरीच्या दाव्याचे प्रकरण वाढत चालले आहे. मंदिर ट्रस्टने शनिवारी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे चोरीच्या दाव्य...
Read more
आसाममध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड बनणार नाही:  सरकारने म्हटले- अवैध घुसखोरांना थांबवणे हा उद्देश; SC-ST आणि दिव्यांगांना 2027 पर्यंत सूट

आसाममध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड बनणार नाही: सरकारने म्हटले- अवैध घुसखोरांना थांबवणे हा उद्देश; SC-ST आणि दिव्यांगांना 2027 पर्यंत सूट

आसाम सरकारने अवैध घुसखोरी रोखण्यासाठी आधार कार्डचे नियम कडक केले आहेत. आता राज्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना नवीन आधार कार्ड मिळणार नाही. सरकारचे म्हणणे आहे की याचा उद्देश अवैध बांगलादेशींना आधार कार्ड मिळवण्यापासून रोखणे आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाले...
Read more
ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचे निधन:  पुण्यात श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी वाहिली आदरांजली, राज्याने गमावले निष्ठावंत नेतृत्व – Pune News

ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचे निधन: पुण्यात श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी वाहिली आदरांजली, राज्याने गमावले निष्ठावंत नेतृत्व – Pune News

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनानंतर पुण्यात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. या सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. थोपटे यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक निष्ठावंत, संघर्षशील आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आल...
Read more
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp