digital products downloads

श्रीराम कथेमध्ये सीता स्वयंवर प्रसंग पाहून गंगापूरकर मंत्रमुग्ध: गंगापुरात जिल्हा परिषदेच्या मैदानावर कथेचे आयोजन‎ – Chhatrapati Sambhajinagar News

श्रीराम कथेमध्ये सीता स्वयंवर प्रसंग पाहून गंगापूरकर मंत्रमुग्ध:  गंगापुरात जिल्हा परिषदेच्या मैदानावर कथेचे आयोजन‎ – Chhatrapati Sambhajinagar News


गंगापूर येथे सुरू असलेल्या श्रीराम कथेच्या तिसऱ्या दिवशी समाधान महाराज शर्मा यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत सीता स्वयंवराचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन करीत असतानाच भाविकांच्या गर्दीतून भगवान राम व माता सीता यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या कलाकारांचे आग

.

याप्रसंगी बोलताना समाधान महाराज यांनी जीवन सुखी, समाधानी व मुल्याधिष्ठित करण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. या वेळी सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सुरू असलेल्या कथेला भेट देउन शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते रामगिरी महाराजांचे पूजन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष संजय जाधव, सुवर्णा जाधव, उपाध्यक्ष अमोल जगताप, संतोष अंबिलवादे, सोपान देशमुख, योगेश अंबेकर, मुकुंद जोशी, पोपट परभणे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp