महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग करत उत्कर्ष साधावा: पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे मेळावा; 36 बचत गटांना एक कोटी 60 लाखांच्या कर्जाचे वाटप‎ – Jalgaon News

महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग करत उत्कर्ष साधावा:  पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे मेळावा; 36 बचत गटांना एक कोटी 60 लाखांच्या कर्जाचे वाटप‎ – Jalgaon News


वरखेडी (ता. पाचोरा) येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने आयोजित विशेष ग्राहक मेळाव्यात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्यात आले. या मेळाव्यात परिसरातील एकूण ३६ महिला बचत गटांना १ कोटी ६० लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीचे पत्र वितरित करण्यात

.

व्यासपीठावर विरांगणा महिला प्रभाग संघाच्या सचिव जमीलाताई आणि वरखेडी गावाच्या सरपंच सविता पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी बँक मॅनेजर आलोक प्रसाद, डेप्युटी ऑफिसर भूषण महीसरे, तालुका आर्थिक समावेशन समन्वयक लखन वाघमारे आणि क्षेत्रीय समन्वयक राजेश जमदाडे यांच्यासह बँक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित महिलांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. या मेळाव्याला वरखेडीसह वडगाव आंबे, लासुरे, भोकरी, कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, निंभोरी, डोंगरगाव, सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, लोहारी बुद्रुक, वानेगाव आणि जामने सार्वे येथील शेकडो महिला आणि उमेद अभियानातील सर्व केडर मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp