
बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी होऊन २ ते ८ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह विदर्भात सर्वद
.
यंदा अल निनो च्या प्रभावामुळे अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या उपसागरात ज्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निर्माण व्हायला पाहिजे तो निर्माण झाला नाही. त्यामुळे यंदा पाऊस जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कुठे कमी तर कुठे पाऊस बरसला नाही. असे सांगून प्रकाश पारेख म्हणाले की, आता ती परिस्थिती जून नंतर जुलै च्या प्रारंभापासून बदलेल. ही परिस्थिती बदलल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र आठवडाभर समाधानकारक पाऊस पडेल. हा अंदाज शेतकरी व नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी येणार आहे. प्रकाश पारेख, हवामानतज्ज्ञ
समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन भारतात काळे ढग आणण्यासाठी मेडल ज्युलियन व इंडियन ओशन डायपोल ही पाऊस बरसणारी सिस्टिम पण एक जुलै नंतर तयार होणार आहे याचाही फायदा सर्वत्र पाऊस बरसण्यावर होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
