digital products downloads

पुण्यामध्ये आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने केला खून: सहा जण गजाआड, प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकला होता दबाव – Pune News

पुण्यामध्ये आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने केला खून:  सहा जण गजाआड, प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकला होता दबाव – Pune News


प्रेमसंबंध तोडण्यासाठी मुलीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाव आणि धमकीमुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तपास करून मुलीच्या प्रियकरासह साथीदारांना अटक केली. या प्रकरणात अटकेत अ

.

या प्रकरणी दुर्वांग ऊर्फ पारस सुनील मानकर (२१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभिजित ऊर्फ अभी संजय इंगळे (वय २२), सोमनाथ रमेश दोरकर (वय २१), साहिल सागर शेलार (२४, सर्व रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (२०, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली. गणेश संजू बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.

दुर्वांग याचे एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. गणेश याचे दुर्वांगच्या प्रेयसीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. गणेश विवाहित होता. दुर्वांगची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गणेशने तरुणीला त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp